करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लि. अंतर्गत विविध रिक्त (Cochin Shipyard Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक अभियंता, सहायक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल पदांच्या एकूण 3 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.
संस्था – कोचीन शिपयार्ड लि.
पद संख्या – 03 पदे
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहायक अभियंता – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील 3 वर्षांचा डिप्लोमा (Cochin Shipyard Recruitment 2024)
2. सहायक प्रशासकीय अधिकारी – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – कला / विज्ञान / वाणिज्य पदवी किंवा स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशनमधून तीन वर्षांचा डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस/संगणक अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञानात किमान 60% गुण मिळवून उत्तीर्ण.
3. लेखापाल – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर सह एम.कॉम आणि सरकारी आस्थापना / सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त / लेखा मधील 07 वर्षांचा पात्रता अनुभव तसेच CA/CMA इंटरमिजिएट परीक्षेत उत्तीर्ण असलेले पदवीधर, सरकारी आस्थापना किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खाजगी क्षेत्रातील उपक्रमात वित्त/लेखा या विषयातील 05 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2024
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 मार्च 2024 रोजी 45 वर्षापर्यंत
परीक्षा फी –
400/- रुपये (Cochin Shipyard Recruitment 2024)
SC/ST/PWD – शुल्क नाही
मिळणारे वेतन – 28,000/- रुपये ते 1,10,000/- रुपये दरमहा
नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स – (Cochin Shipyard Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cochinshipyard.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com