करिअरनामा ऑनलाईन । कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी (Coal India Recruitment 2023) भरती निघाली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड पदांच्या एकूण 560 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – कोल इंडिया लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड
पद संख्या – 560 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2023
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी –₹. 1000/- अधिक लागू जीएसटी – ₹.180/- एकूण ₹. 1180/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Coal India Recruitment 2023)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी E-2 ग्रेड |
|
मिळणारे वेतन – ₹ 50,000 ते 1, 60,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खालील (Coal India Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.coalindia.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com