CISF Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी CISF अंतर्गत मेगाभरती!! देशसेवेची ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (CISF Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कॉन्स्टेबल/फायर पदांच्या एकूण 1130 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force)
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल/फायर
पद संख्या – 1130 पदे (CISF Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024

वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
The candidates must have passed 12th Class or equivalent qualification from a recognized Board/University with science subject on or before closing date of receipt of online Application Form.
मिळणारे वेतन – Rs.21,700/- ते 69,100/- रुपये दरमहा

असा करा अर्ज (CISF Recruitment 2024) –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करा, उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
4. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.cisf.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com