करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत (CISF Recruitment 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 215 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल (CISF)
भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल
पद संख्या – 215 पदे
वय मर्यादा – 18 ते 23 वर्षे
अर्ज फी – रु. 100/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (CISF Recruitment 2023)
12th pass from a recognised educational Institution with credit of representing State / National / International in games, Sports and Athletics
मिळणारे वेतन – Pay Level-4 (Rs.25,500-81,100)
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cisfrectt.in ला भेट द्यायची आहे.
2. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
3. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
4. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करू शकतात.
निवड प्रक्रिया –
1. 1st stage:
a) Trial Test
b) Proficiency Test (CISF Recruitment 2023)
c) Physical Standard Test (PST) &
d) Documentation
2. 2nd stage
Medical Examination
काही महत्वाच्या लिंक्स – (CISF Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cisf.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com