कर्नाटक विद्यापीठामध्ये PhD करण्याची संधी! 17 फेब्रुवारीपर्यंत करू शकता अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

धारवाड | धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठामध्ये 2020- 21 या शैक्षणिक वर्षाकरिता PhD साठी ‘ऍडमिशन नोटिफिकेशन’ आले आहे. एकूण 40 विषयांसाठी पूर्णवेळ PhD आणि पार्ट टाईम PhD प्रोग्रॅम अवेलेबल आहेत.

अर्जाचा दिनांक आणि अर्जाची फी:
अर्ज स्विकारण्याची शेवटचा दिनांक 17 फेब्रुवारी 2021 आहे. तसेच प्रवेश परीक्षा ही 26 फेब्रुवारी 2021 रोजी आहे. खुल्या गटासाठी प्रवेश परीक्षा शुल्क हे 2000 रुपये असून एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क 1000 रुपये इतके आहे.

PhD साठी एकूण 277 रिक्त जागा आहेत. यापैकी फॅकल्टी ऑफ आर्टसाठी 62, फॅकल्टी ऑफ कॉमर्ससाठी 04, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट करिता 18, फॅकल्टी ऑफ लॉ’साठी 2, सोशल सायन्सकरिता 63, तर सायन्ससाठी 128 इतक्या जागा आहेत. यामध्ये फुल टाइम एचडी आणि पार्टटाईम एचडीसाठी प्रवेश घेऊ शकता.

प्रवेश परीक्षा, प्रवेश परीक्षामधून exempted विद्यार्थी, सिलेक्शन प्रोसिजर आणि अशा इतर माहितीसाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा
वेबसाईट लिंक: https://www.kud.ac.in/cmsentities.aspx?type=notifications