CFSL Recruitment 2024 : सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना बँकेत नोकरी करायची इच्छा आहे (CFSL Recruitment 2024) अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी संचालन, वरिष्ठ व्यवसाय विकास कार्यकारी, व्यवस्थापक (खाते) पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

संस्था – सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. कार्यकारी संचालन
2. वरिष्ठ व्यवसाय विकास कार्यकारी
3. व्यवस्थापक (खाते)
पद संख्या – 03 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2024

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (CFSL Recruitment 2024)
1. कार्यकारी संचालन, व्यवस्थापक (खाते) – 35 वर्षे
2. वरिष्ठ व्यवसाय विकास कार्यकारी – 55 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
कार्यकारी संचालन01
वरिष्ठ व्यवसाय विकास कार्यकारी01
व्यवस्थापक (खाते)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
कार्यकारी संचालन Any Graduate The Institute should be recognised / approved by Govt. bodies/ AICTE/ UGC
वरिष्ठ व्यवसाय विकास कार्यकारीGraduate in any discipline. (CFSL Recruitment 2024)
व्यवस्थापक (खाते)Full time MBA Finance/PGDM or Post Graduate Management degree in Finance

असा करा अर्ज –
1. वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. (CFSL Recruitment 2024)
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://cfsl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com