Central Silk Board Recruitment 2024 : तुम्ही जर डिग्री धारक असाल तर केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेशीम मंडळ येथे नोकरी (Central Silk Board Recruitment 2024) करण्याची इच्छा असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शास्त्रज्ञ- बी पदांच्या एकूण 122 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – केंद्रीय रेशीम मंडळ
भरले जाणारे पद – शास्त्रज्ञ- बी
पद संख्या – 122 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2024
वय मर्यादा – 35 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता (Central Silk Board Recruitment 2024) –
Master’s degree in Science or Master’s degree in Agricultural Sciences from a recognized University.
मिळणारे वेतन – Rs. 56,100/- ते Rs. 1,77,500/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज करताना खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करा.
3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावी.
4. अर्ज दिलेल्या मुदतीत (Central Silk Board Recruitment 2024) सादर करा.
5. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – http://csb.gov.in/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com