करिअरनामा ऑनलाईन । डॉ. बी.ए.एम. हॉस्पिटल मध्य रेल्वे, मुंबई येथे रिक्त (Central Railway Recruitment) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या खाली पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत तारीख 12 डिसेंबर 2022 आहे
संस्था – डॉ. बी.ए.एम. हॉस्पिटल मध्य रेल्वे, मुंबई
पद संख्या – 5 पदे
भरले जाणारे पद –
वरिष्ठ रहिवासी / Senior Residents
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Railway Recruitment)
1. राज्य/केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी /DM/DNB किंवा संबंधित स्पेशॅलिटीमध्ये डिप्लोमा
2. ०२ वर्षे अनुभव
वय मर्यादा – ४० वर्षापर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही (Central Railway Recruitment)
मिळणारे वेतन – १५,६००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
निवड पद्धत – मुलाखत
मुलाखत तारीख – 12 डिसेंबर 2022
कागदपत्र पडताळणी – 09:30 am to 11:30 am
मुलाखत वेळ – 12:00 pm पासून पुढे
मुलाखतीचा पत्ता – Medical Director’s Office, Dr. B.A.M. Hospital, Central Railway, Byculla, Mumbai. 400027.
काही महत्वाच्या लिंक्स – (Central Railway Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.cr.indianrailways.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com