नागपूर। नागपूर येथे मध्य रेल्वे अंतर्गत ९२ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन इ -मेल द्वारे अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०२० आहे.
पदाचे नाव आणि पदसंख्या –
डॉक्टर (Doctor) – २० जागा
स्टाफ नर्स (Staff Nurse) – २४ जागा
हॉस्पिटल अटेंडंट (Hospital Attendant) – २४ जागा
हाऊस किपींग (House Keeping Assistant) – २४ जागा
वयाची अट – ६५ वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
शुल्क – शुल्क नाही
वेतन – २६,०४०/- रुपये ते ७५,०००/- रुपये
E Mail ID – [email protected]
Official Website – www.cr.indianrailways.gov.in
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – २० एप्रिल २०२०
नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com