Central Bank Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ‘या’ पदावर भरतीची जाहिरात; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जे उमेदवार बँकेत नोकरी मिळवण्याच्या (Central Bank Recruitment 2023) शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.

संस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद –
1. ऑफिस असिस्टंट – 2 पदे
2. फॅकल्टी – 2 पदे
पद संख्या – 04 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक/अध्यक्ष, स्थानिक सल्लागार समिती, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय, “मंगेश” मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला 444004.

नोकरीचे ठिकाण – अकोला
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Central Bank Recruitment 2023)

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता 
ऑफिस असिस्टंट Post-graduate viz. MSW/ MA in Rural Development/MA in Sociology/Psychology/BSc (Agri.)/BA with B.Ed.
फॅकल्टी Graduate viz. BSW/BA/B.Com with computer knowledge.


असा करा अर्ज –

1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
शॉर्ट जाहिरात – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.centralbankofindia.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com