Central Bank of India Recruitment 2024 : मेगाभरती!! सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘शिकाऊ’ पदाच्या 3000 जागांवर भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी बँकेत नोकरी (Central Bank of India Recruitment 2024) करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत ‘शिकाऊ’ उमेदवार पदांच्या एकूण 3000 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रियेविषयी….

संस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 3000 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2024

भरतीचा तपशील – (Central Bank of India Recruitment 2024)
District wise recruitment details

District Wise VacanciesTotal Posts
Andaman and Nicobar Islands UT1
Andhra Pradesh100
Arunachal Pradesh10
Assam70
Bihar210
Chandigarh11
Chhattisgarh76
Dadra and Nagar Haveli (UT) & DIU DAMAN03
Delhi90
Goa30
Gujarat270
Haryana95
Himachal Pradesh26
Jammu and Kashmir08
Jharkhand60
Karnataka110
Kerala87
Ladakh02
Madhya Pradesh300
Maharashtra320
Manipur08
Meghalaya05
Mizoram03
Nagaland08
Orissa80
Puducherry03
Punjab115
Rajasthan105
Sikkim20
Tamil Nadu142
Telangana96
Tripura07
Uttar Pradesh305
Uttarakhand30
West Bengal194

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Graduate degree in any discipline from a recognized University or any equivalent qualifications recognized as such by the Central Government.
मिळणारे वेतन – Rs 15,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण (Central Bank of India Recruitment 2024) असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com