करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी (Central Bank Of India Recruitment 2024) करायची आहे अशा उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विद्याशाखा, ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि वॉचमन/माळी पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
बँक – सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – विद्याशाखा, ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि वॉचमन/माळी
पद संख्या – 10 पदे
वय मर्यादा – २२ ते ४० वर्षे (Central Bank Of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक व्यवस्थापक / अध्यक्ष, जिल्हा. स्तर RSETI सल्लागार समिती (DLRAC), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक शहडोल, मोती महल समोर, बुरहर रोड शहडोल 484001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
भरतीचा तपशील – (Central Bank Of India Recruitment 2024)
पद | पद संख्या |
विद्याशाखा | ०१ |
ऑफिस असिस्टंट | ०३ |
अटेंडर | ०३ |
वॉचमन/माळी | ०३ |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
विद्याशाखा | Candidates must possess a post-graduation degree such as MSW/ MA in Development/ MA in Rural Sociology/ MA in Psychology/ BSc in Agriculture/ BA with B.Ed. |
ऑफिस असिस्टंट | The candidate should be a graduate with qualifications such as BSW/ BA/ B.Com and must possess computer knowledge. |
अटेंडर | Candidates must have completed matriculation. |
वॉचमन/माळी | Candidates must have passed class 7th. (Central Bank Of India Recruitment 2024) |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
विद्याशाखा | Rs. 20,000/- |
ऑफिस असिस्टंट | Rs. 12,000/- |
अटेंडर | Rs. 8,000/- |
वॉचमन/माळी | Rs. 6,000/- |
असा करा अर्ज – (Central Bank Of India Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे CLICK करा – Application Form
अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com