CCIL Bharti 2022 : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये निघाली भरती; त्वरा करा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (CCIL Bharti 2022) इंजिनिअर, ऑफिसर, चार्टर्ड अकाउंटंट, CMA या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीमुळे इंजिनिअरिंग पदवी, M.Sc, CA, ICWA, MBA, MSW, LLW क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना CCIL मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. जाणून घ्या सविस्तर…

अर्ज करण्याचे माध्यम – ऑफलाईन

एकूण पदसंख्या – 46 पदे

संस्था – सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही (CCIL Bharti 2022)

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 31 मे 2022

भरती प्रकार – खाजगी

अधिकृत वेबसाईट – www.cciltd.in

जाहिरात पहा – PDF

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi-110003.

विभागाचे नाव
1 इंजिनिअर – 27 पदे
2 ऑफिसर – 17 पदे
3 चार्टर्ड अकाउंटेंट – 1 पदे
4 CMA – 1 पदे

शैक्षणिक पात्रता – (CCIL Bharti 2022)

इंजिनिअर : इंजिनिअरिंग पदवी/ M.Sc आणि २ वर्ष अनुभव.
ऑफिसर : इंजिनिअरिंग पदवी / CA/ICWA/MBA/MSW/LLW आणि २ वर्ष अनुभव.
चार्टर्ड अकाउंटेंट : CA आणि अनुभव.
CMA : ICWA आणि अनुभव.

पगार –

इंजिनिअर : ₹30,000/- ते ₹40,000
ऑफिसर : ₹30,000/- ते ₹40,000
चार्टर्ड अकाउंटेंट : ₹30,000/- ते ₹40,000
CMA : ₹30,000/- ते ₹40,000

वय मर्यादा –

कमीत कमी: 18 वर्ष.
जास्तीत जास्त: 35 वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹100/-.
SC/ST: फि नाही.
Pwd/ Female: फि नाही.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com