करिअरनामा ऑनलाईन – CBSE द्वितीय सत्र परीक्षेला 26 एप्रिल पासून सुरुवात झाली आहे.आज इंग्रजी भाषा विषयेचा पेपर होता.जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना आजचा पेपर सर्व विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा सोपा गेला आहे.ज्यां विद्यार्थ्यांनी सॅम्पल पेपर चा सराव केला होता त्याना आजचा पेपर एकदम सोपा गेला आहे.
CBSE द्वितीय सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका प्रत्येक विषयाचा पेपर झाल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याला किती मार्क मिळतील याचा अंदाज बांधता येणार आहे.
CBSE द्वितीय सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर cbseacademic.nic.in जाहीर करण्यात येणार आहे.वेबसाईटवर गेल्यानंतर प्रश्न पत्र टॅब वरती क्लिक करा.नंतर 10th इंग्रजी प्रश्न पत्र यावर क्लिक करा आणि ऊत्तरपत्रिका डाउनलोड करा.
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com