CBSE Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! CBSE अंतर्गत 243 पदांवर भरती सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत (CBSE Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. एकूण 243 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

संस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
भरली जाणारी पदे – सहायक सचिव (प्रशासन), सहायक सचिव (शैक्षणिक), सहायक सचिव (कौशल्य शिक्षण), सहायक सचिव (प्रशिक्षण), लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन), लेखापाल, कनिष्ठ लेखापाल
पद संख्या – 243 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 12 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2024

भरतीचा तपशील – (CBSE Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहायक सचिव (प्रशासन)36 Posts
सहायक सचिव (शैक्षणिक)33 posts
सहायक सचिव (कौशल्य शिक्षण)16 posts
सहायक सचिव (प्रशिक्षण)45 posts
लेखाधिकारी 6 posts
कनिष्ठ अभियंता35 posts
कनिष्ठ अनुवाद अधिकारी 14 posts
लेखापाल17 posts
कनिष्ठ लेखापाल43 posts

मिळणारे वेतन –

पदवेतन
सहायक सचिव (प्रशासन)Pay Level-10
सहायक सचिव (शैक्षणिक)Pay Level-10
सहायक सचिव (कौशल्य शिक्षण)Pay Level-10
सहायक सचिव (प्रशिक्षण)Pay Level-10
लेखाधिकारी Pay Level-10
कनिष्ठ अभियंताPay Level-06
कनिष्ठ अनुवाद अधिकारी (वेतन)Pay Level-06
लेखापालPay Level-04
कनिष्ठ लेखापालPay Level-02

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (CBSE Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना cbse.nic.in वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. ज्या उमेदवारांनी आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे आणि निकाल जाहीर झाला आहे तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (CBSE Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cbse.nic.in.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com