CBSE 10वी & 12वी बोर्ड परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार ; 26 एप्रिल पासून परीक्षेला सुरुवात !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – CBSE 10वी आणि 12वी वर्गाच्या बोर्ड परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. अशी माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांनी दिले आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांनच्या सुरक्षेसाठी या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात अशी अनेकांची मागणी होती.परंतु या परीक्षा येत्या 26 एप्रिल 2022 पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत. लवकरच या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com