CBIC Recruitment 2024 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क (CBIC Recruitment 2024) मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कर सहाय्यक, लघुलेखक ग्रेड-II, हवालदार पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ
भरली जाणारी पदे –
1. कर सहाय्यक
2. लघुलेखक ग्रेड-II
3. हवालदार (CBIC Recruitment 2024)
पद संख्या – 16 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – क्रीडा अधिकारी, केंद्रीय कर आयुक्त कार्यालय, बेंगळुरू उत्तर आयुक्तालय, क्र. ५९. तळमजला, एचएमटी भवन, गंगानगर, बेंगळुरू – ५६००३२

भरतीचा तपशील – (CBIC Recruitment 2024)

पदपद संख्या 
कर सहाय्यक08
लघुलेखक ग्रेड-II01
हवालदार07

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कर सहाय्यकA Bachelor’s Degree from a recognized University or equivalent qualification
लघुलेखक ग्रेड-II12th class pass or equivalent from a recognized Board or a University
हवालदारMatriculation or equivalent pass Possess the physical standards and pass physical test as specified below

मिळणारे वेतन –

पदवेतन
कर सहाय्यकLevel 4 (Rs.25.500- 81,100)
लघुलेखक ग्रेड-IILevel 4 (Rs.25,500- 81,100)
हवालदारLevel 1 (Rs.18,000- 56,900)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित (CBIC Recruitment 2024) पत्त्यावर सादर करायचा आहे.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dgpm.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com