करिअरनामा ऑनलाईन । खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात (CB Khadki Recruitment 2022) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2022 असणार आहे.
संस्था – खडकी कन्टोमेंट बोर्ड, पुणे
अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2022
भरली जाणारी पदे आणि आवश्यक पात्रता – (CB Khadki Recruitment 2022)
1 .पद – सहाय्यक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (Junior Engineer Civil) –
पात्रता –
- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून Degree in Civil Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (CB Khadki Recruitment 2022)
2. पद – ड्राफ्ट्समन (Draughtsman)
पात्रता –
- उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून D’Man (Civil) ITI Course पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
3. पद – इलेक्ट्रीशियन (Electrician) – (CB Khadki Recruitment 2022)
पात्रता –
- उमेदवारांनी कोणत्याही ITI (Electrician) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
4. पद – स्टाफ नर्स (Staff Nurse)
पात्रता –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही B.Sc. Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. (CB Khadki Recruitment 2022)
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठीचा पत्ता – (CB Khadki Recruitment 2022)
मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय किरकी, 17 फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी, पुणे – 411003 (महाराष्ट्र)
अधिक माहितीसाठी येथे CLICK करा – PDF
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cbkhadki.org.in/ या लिंकवर क्लिक करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com