करिअरनामा ऑनलाईन – CB कंटोनमेंट बोर्ड बेळगांव अंतर्गत विविध पदाच्या 13 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले असून, अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचे आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.cbbelgaum.in
एकूण जागा -13
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता –
१. चौकीदार – 01
शैक्षणिक पात्रता – 7 वी परीक्षा उत्तीर्ण
२. सफाईवाला – 08
शैक्षणिक पात्रता – 7वी परीक्षा उत्तीर्ण
३. वायरमन – 01
शैक्षणिक पात्रता – 10 परीक्षा उत्तीर्ण + आयटीआय + 01वर्षे अँप्रेटीसशिप पूर्ण.
४. प्राथमिक सहाय्यक शिक्षक – 1
शैक्षणिक पात्रता – 01) पीयूसी द्वितीय वर्ष (वरिष्ठ माध्यमिक) 50% गुणांसह डी.एड. किंवा बी.एड. 02) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
५. द्वितीय श्रेणी लिपिक – 01
शैक्षणिक पात्रता -12 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा 3 वर्षांचा डिप्लोमा आणि प्राधान्य -संगणक ज्ञान
६. स्टेनोग्राफर – 01
शैक्षणिक पात्रता – 10+2 वी परीक्षा उत्तीर्ण + संबंधित सर्टिफिकेट
वय – 25 ते 30 वर्षे. [सफाईवाला – SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – ओबीसी ३००/- रुपये [SC/ST/ PWD- शुल्क नाही]
नोकरी ठिकाण – बेळगांव (महाराष्ट्र / कर्नाटक)
पगार –
01) चौकीदार – 17000 to 28950
02) सफाईवाला – 17000 to 28950
03) वायरमन – 23500 to 47650
04) प्राथमिक सहाय्यक शिक्षक – 25800 to 51400
05) द्वितीय श्रेणी लिपिक – 21400 to 42000
06) स्टेनोग्राफर – 27750 to 52650
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Chief Executive Officer, Cantonment Board, BC No.41, Khanapur Road, Camp, Belagavi – 590001.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – www.cbbelgaum.in
मूळ जाहिरात – PDF