करिअरनामा ऑनलाईन । अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड येथे विविध पदांच्या (CB Ahmednagar Bharti) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, लेडी मेडिकल ऑफिसर, नर्स (GNM), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ लिपिक, मेसन, प्लंबर, माळी, शिपाई, चौकीदार, वॉर्ड बॉय, मजदूर, सफाई कामगार पदाच्या एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2022 आहे.
संस्था – अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड
भरली जाणारी पदे – (CB Ahmednagar Bharti)
१ निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ ०१ पद
२ लेडी मेडिकल ऑफिसर ०१ पद
३ नर्स (GNM) ०१ पद
४ सहाय्यक शिक्षक ०१ पद
५ कनिष्ठ लिपिक ०१ पद
६ मेसन ०१ पद
७ प्लंबर ०१ पद
८ माळी ०३ पदे
९ शिपाई ०१ पद
१० चौकीदार ०१ पद
११ वॉर्ड बॉय ०१ पद
१२ मजदूर ०४ पदे
१३ सफाई कामगार २३ पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ जानेवारी २०२२
पद संख्या – ४० पदे (CB Ahmednagar Bharti)
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
भरती प्रकार – सरकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ: MBBS आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा डिप्लोमा आणि नोंदणी.
- लेडी मेडिकल ऑफिसर: MBBS आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा डिप्लोमा आणि नोंदणी.
- नर्स (GNM): जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी ट्रेनिंग मध्ये डिप्लोमा किंवा B.Sc. (नर्सिंग).
- सहाय्यक शिक्षक: 12वी उत्तीर्ण आणि 02 वर्षांचा (CB Ahmednagar Bharti) डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन नुसार किंवा 12वी पास आणि 04 वर्षांचा अभ्यासक्रम बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन आणि MS-CIT.
- कनिष्ठ लिपिक: पदवी आणि कॉम्पुटर टायपिंग ४० शब्द पर मिनिट किवा हिंदी/मराठी ३० शब्द प्रती मिनिट आणि MS-CIT.
- मेसन: १० वी उत्तीर्ण आणि ITI.
- प्लंबर: १० वी उत्तीर्ण आणि ITI.
- माळी: 10वी उत्तीर्ण आणि गार्डनर (माली) चा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
- शिपाई: १० वी उत्तीर्ण.
- चौकीदार: १० वी उत्तीर्ण.
- वॉर्ड बॉय: १० वी उत्तीर्ण.
- मजदूर: ०७ वी उत्तीर्ण.
- सफाई कामगार: ०७ वी उत्तीर्ण.
मिळणारे वेतन –
- निवासी प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ: ₹५६१००/- ते ₹१७७५००/-.
- लेडी मेडिकल ऑफिसर: ₹५६१००/- ते ₹१७७५००/-.
- नर्स (GNM): ₹३५४००/- ते ₹११२४००/-.
- सहाय्यक शिक्षक: ₹२९२००/- ते ₹९२३००/-.
- कनिष्ठ लिपिक: ₹१९९००/- ते ₹६३२००/-.
- मेसन: ₹१९९००/- ते ₹६३२००/-.
- प्लंबर: ₹१९९००/- ते ₹६३२००/-.
- माळी: ₹१८०००/- ते ₹५६९००/-.
- शिपाई: ₹१५०००/- ते ₹४७६००/-.
- चौकीदार: ₹१५०००/- ते ₹४७६००/-.
- वॉर्ड बॉय: ₹१५०००/- ते ₹४७६००/-.
- मजदूर: ₹१५०००/- ते ₹४७६००/-.
- सफाई कामगार: ₹१५०००/- ते ₹४७६००/-.
वय मर्यादा –
कमीत कमी: १८ वर्ष.
जास्तीत जास्त: ३० वर्ष.
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: ₹७००/-.
SC/ST: ₹३५०/-. (CB Ahmednagar Bharti)
PWD/ Female: ₹३५०/-.
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्ज नमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता
- अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
- Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
Chief Executive Officer Office of the Ahmednagar Cantonment Board, AMX Chowk, Camp, Bhingar, Ahmednagar – 414 002 (Maharashtra)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – ahmednagar.cantt.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com