Success Story : तब्बल अठरा वर्षांनी वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारी गृहिणी, वाचा सविता शिंदे यांची प्रेरणादायी कहाणी
करिअरनामा ऑनलाईन । स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजणं (Success Story) दररोज झटत असतात. प्रत्येक माणसाचे परिश्रम कोणापेक्षा कमी किंवा जास्त नाहीत. प्रत्येक माणूस स्वतःच्या संकटांशी झटत असतो. आजची गोष्ट अशाच एका महिलेची आहे जीने स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी वयाचा विचार केला नाही. या विवाहितेने संपूर्ण घराची आणि दोन मुलांची जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करुन वर्दी … Read more