Career Success Story : मार्केटिंग कंपनीची नोकरी सोडून शेती केली; सातारचा तरुण कोरफड शेतीतून वर्षाला करतोय साडे 3 कोटींची उलाढाल

Career Success Story of rhushikesh Dhane

करिअरनामा ऑनलाईन । घरची परिस्थिती तशी बेताची… कुटुंबाला (Career Success Story) हातभार लावण्यासाठी वयाच्या २० व्या वर्षी ऋषिकेशने मार्केटिंग कंपनीत नोकरी केली. परंतू काही कारणामुळं ही नोकरी टिकली नाही.त्यामुळं त्यानं गावातच एक रोपवाटिका सुरु केली. २००७ मध्ये जेव्हा गावातील लोकांनी कोरफड टाकून दिली तेंव्हा त्याकडे ऋषिकेशने एक संधी म्हणून पाहिले आणि ४००० कोरफडीची रोपे लावली. … Read more

UPSC Success Story : आधी असिस्टंट कमांडंट.. नंतर इन्कम टॅक्स ऑफिसर आता थेट IPS; लग्नानंतरही सुरु होता स्वप्नांचा पाठलाग

UPSC Success Story of IPS Tanu Shree

करिअरनामा ऑनलाईन । तनू श्रीने यांनी हे दाखवून दिले आहे की (UPSC Success Story) जर तुम्ही तुमचे लक्ष्य हळूहळू वाढवले तर ते कसे कुशलतेने मिळवू शकता. त्यांच्याकडून हे शिकता येते की प्रत्येक यशाबरोबर नवीन उंची गाठण्याची संधी तुम्हाला मिळते. तनु श्री (IPS Tanu Shree) तिच्या ध्येयांबद्दल खूप जागरूक होती. एक ध्येय गाठल्यानंतर त्या थांबल्या नाहीत. … Read more

UPSC Success Story : आधी कॉलेज लाइफ एन्जॉय केली; नंतर सुरु केली UPSC ची तयारी; 1 वर्षाच्या ब्रेक नंतर मिळवलं IAS पद

UPSC Success Story of IAS Tripti Kalhans

करिअरनामा ऑनलाईन । आपण मोठेपणी सरकारी (UPSC Success Story) अधिकारी व्हायचं हे तृप्ती यांनी शाळेत शिकत असतानाच ठरवलं होतं. पण हे स्वप्न पाहत असताना आपला प्रवास किती खडतर असेल याची तिला कल्पनाही आली नव्हती. UPSC परीक्षा देणारे अनेक इच्छुक उमेदवार एक-दोनदा अपयश आल्यानंतर परीक्षेतून माघार घेतात. पण तृप्ती कऱ्हांस यांनी UPSC पास होण्याचा ध्यासच घेतला … Read more

Success Story : 8 व्या वर्षी अभिनय; पत्रकारितेचा अभ्यास; अस्खलित बोलते 6 भाषा; आता मिळणार नॅशनल फिल्म अवॉर्ड

Success Story of Actress Nithya Menon

करिअरनामा ऑनलाईन । यंदाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री (Success Story) नित्या मेननला तिरुचित्रंबलम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेली नित्या दोन-चार नव्हे तर 6 भाषा अस्खलितपणे बोलते. अभिनयासह ती तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि शोमध्ये काम करते. एवढच नाही तर पत्रकार होण्यासाठी तिने पत्रकारिता आणि … Read more

Success Story : B.Tech पास तरुण नोकरी न करता शेतीकडे वळला; ‘या’ पिकातून वर्षाला कमावतो 25 लाख

Success Story of Anshul Mishra

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) पदार्पण करून नवनवीन विक्रम रचत आहेत. हे तरुण पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये नाविन्यता आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे तरुण आपल्या ज्ञानाचा वापर करून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसतात. आज आपण अशाच एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more

Business Success Story : दोन IIT पास तरुण… 2 BHK फ्लॅटमध्ये सुरु केली कंपनी; रंजक आहे Flipkart ची यशोगाथा..

Business Success Story of Flipkart

करिअरनामा ऑनलाईन । सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल (Business Success Story) हे दोघे फ्लिपकार्ट समुहाचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT Delhi) येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हे दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक्स … Read more

Career Success Story : शिक्षण 12 वी.. कॉलेजला गेलेच नाहीत.. घर गहाण ठेवलं.. उभारली देशातील नंबर वन कंपनी

Career Success Story of Sanjiv Jain and Sandip Jain

करिअरनामा ऑनलाईन । घरची बेताची परिस्थिती, अपुऱ्या सोई सुविधा (Career Success Story) यामुळे अनेकांना प्रबळ इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. अनेक जण शिक्षण अर्ध्यावर सोडून कमाईचा काहीतरी मार्ग निवडतात आणि संसाराचा गाडा ओढतात. संसाराच्या मागे धावता धावता अनेकांना आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते. पण अशातही काही जण गप्प बसत नाहीत. समाजात असेही अनेक … Read more

Success Story : नोकरी न करता महिन्याला कमावते 1 लाख; फक्त 80 रुपयात केली होती व्यवसायाला सुरुवात

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । टेक्स्टाइल इंजिनीअरची पदवी (Success Story) घेतल्यानंतरही या क्षेत्रात करिअर न करता नाज अंजुम यांनी वेगळी वाट शोधली. अंजुम नाज घरबसल्या दर महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावतात. एवढी शिकलेली तरुणी नेमकं काय करते. तिची आयडियाची कल्पना सत्यात कशी उतरली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2010 मध्ये नाज … Read more

Business Success Story : कॅन्सरशी लढा… एका आयडियाने केली कमाल… उभारली विमान भाड्याने देणारी कंपनी

Business Success Story of Kanika Tekriwal

करिअरनामा ऑनलाईन । एखादं ध्येय साध्य करण्याची जिद्द मनामध्ये (Business Success Story) ठाम असेल तर मेहनत आणि धाडसाने अशक्यही गोष्ट शक्य होते. भारतीय महिला व्यावसायिक कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal) या तरुणांपूढे आदर्श उभा करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. कनिका यांनी तरुण वयातच कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराला यशस्वी लढा दिला. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांनी आपल्या व्यवसाय … Read more

UPSC Success Story : जिद्द मनात होती.. अंधत्वावर मात करायची होती..; लढली.. धडपडली अखेर IAS बनलीच

UPSC Success Story of IAS Poorna Sundari

करिअरनामा ऑनलाईन । आपण असे अनेक लोक (UPSC Success Story) पाहतो जे अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन आपल्या नशिबाला दोष देत असतात. पण खरे पाहता माणसाने ठरवले तर स्वतःचे नशीब तो स्वतःच लिहू शकतो. तमिळनाडूतील मदुराई येथील रहिवासी असलेल्या पूर्णा सुंदरी हे तरुण पिढीसाठी उत्तम उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी पूर्णाने आपली दृष्टी गमावली, पण तिने … Read more