UPSC : UPSC पूर्व परीक्षा पास झाल्यास मिळणार 1 लाख; समजून घ्या ‘ही’ योजना

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता यूपीएससी पूर्व परीक्षा पास होणाऱ्या उमेदवारांना 1 लाख रुपये मिळणार आहेत. त्यासाठी उमेदवाराने विहित अटी पूर्ण केलेल्या असणे आवश्यक आहे. तेलंगण सरकारने ही योजना सुरू केली आहे. यूपीएससी प्रिलिम परीक्षेत पास होणाऱ्या तरुणांना एक लाख रुपये … Read more

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित; अतिवृष्टीमुळे पेपर पुढे ढकलले

Shivaji University

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठाने परीक्षेसंदर्भात एक (Shivaji University) महत्वाची अपडेट जारी केली आहे. अतिवृष्टीमुळे याआधी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सोमवारी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्याने आज, मंगळवार व उद्या, बुधवार या दोन दिवसांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली … Read more

Union Budget 2024 : बेरोजगरांसाठी अर्थ संकल्पात 2 लाख कोटी रुपयांची तरतूद; अर्थ मंत्र्यांची मोठी घोषणा!!

Union Budget 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Budget 2024) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी रोजगार वाढवण्यावर सरकारचे लक्ष असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या घटकांवर भर देण्यात आला आहे. केंद्र सरकार ‘सबका साथ, सबका विकासा’साठी कटिबद्ध आहे. यावेळी अर्थसंकल्पात युवकांसाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर … Read more

Big News : विद्यार्थ्यांच्या हिताचा मोठा निर्णय!! जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदतवाढ

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Big News) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. 2024 -25 मध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या कालावधीपर्यंत मुदत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता विशेषत: मराठा … Read more

UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे हॉल तिकीट जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-UGC NET जुलै 2024 परीक्षेसाठी (UGC NET 2024) नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि विद्यापीठ अनुदान आयोगच्या संयुक्त राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) परीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. असं डाउनलोड करा हॉल तिकीटपरीक्षार्थींना हॉल तिकीट डाउनलोड करता यावी यासाठी अधिकृत वेबसाइट … Read more

3 Year Law CET Exam Date 2024 : LLB तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ; 24 जुलैपर्यंत करता येणार अर्ज

3 Year Law CET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमास (3 Year Law CET Exam Date 2024) प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश नोंदणीसाठी मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थी व पालकांकडून मुदत वाढवण्याबाबत करण्यात आलेली मागणी यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET … Read more

Free Education : राज्य सरकारचा मोठा निर्णय!! ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शैक्षणिक फी माफी

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार हे राज्यातील प्रत्येक (Free Education) घटकाचा विचार करून वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण योजना राबवत असते. अशातच आता मागास आणि आर्थिक दृष्ट्या प्रबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी या वर्गात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क आता माफ करण्यात आले … Read more

Wipro Careers : नोकऱ्यांचा पडणार पाऊस!! Wipro देणार 12 हजार नोकऱ्या

Wipro Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत (Wipro Careers) असताना दुसरीकडे प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मेगा प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार कंपनी 10,000 ते 12,000 नवीन लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय नियुक्त्या होणार आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने … Read more

ICAI CA Exam 2024 : नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाची अपडेट

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । चार्टर्ड अकाउंटंट मुख्य परीक्षेचा अभ्यास (ICAI CA Exam 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे . द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) अंतिम अभ्यासक्रमाच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये ही परीक्षा होणार आहे. संस्थेने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार, सीए फायनलच्या गट … Read more

MPSC Group B and C Recruitment : गट-ब आणि गट-क संवर्गातील सर्व पदे MPSC तर्फे भरली जाणार; शासनाचा मोठा निर्णय

MPSC Group B and C Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या (MPSC Group B and C Recruitment) राज्यातील तरुणांसाठी दिलासा देणारी मोठी बातमी हाती आली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या … Read more