Felix Scholarship : ‘या’ विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची संधी; मिळणार शैक्षणिक व निवास खर्च

Felix Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । पदवीप्राप्त विद्यार्थ्यांसाठी परदेशी (Felix Scholarship) शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. युनायटेड किंगडममधील तीन प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर शिक्षण सुरू ठेवण्यासाठी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना ‘फेलिक्स शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडनचे रडअर विद्यापीठ आणि University of Reading यांचा समावेश आहे. फेलिक्स शिष्यवृत्ती… या शिष्यवृत्तीच्या … Read more

B.Sc. Nursing Admission 2024 : भारतीय सैन्यात B.Sc नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज सुरू

B.Sc. Nursing Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या (B.Sc. Nursing Admission 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NEET UG मध्ये पात्र उमेदवारांसाठी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक … Read more

Law CET Admission 2024 : भावी वकिलांनो!! नॅशनल लॉ स्कूल्स प्रवेशासाठी अर्ज सुरू; 1 डिसेंबरला होणार परीक्षा

Law CET Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशात विविध न्यायालयांमध्ये (Law CET Admission 2024) कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज नव्याने खटले दाखल होण्याच्या संख्येत भर पडत आहे. या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी वकिलांची गरज सातत्याने वाढत आहे. विधी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना म्हणजेच वकिलांना वित्तसंस्था, संरक्षणदले, सरकारी व निमसरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, विधी महाविद्यालयात अध्यापन, वकिली व्यवसाय, पत्रकारिता, … Read more

Agniveer Recruitment 2024 : मोठी बातमी!! अग्निवीर वायुसेना अर्ज भरण्यास मुदत वाढ

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्याची (Agniveer Recruitment 2024) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अग्निवीर वायुसेना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केला नसेल, तर तुम्हाला या भरतीमध्ये सामील होण्यासाठी संधी वाढवून देण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अग्निपथ एअर सिलेक्शन टेस्टसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 28 जुलैपर्यंत … Read more

Engineering Admission 2024 : इंजिनीअरिंग प्रवेशासाठी चुरस; CET CELL कडून प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात इंजिनीअरिंग पदवी (Engineering Admission 2024) अभ्यासक्रमासाठी राज्यातील ३५० इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये एक लाख ४५ हजार ४८४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी आतापर्यंत १ लाख ८६ हजार ३४० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे यंदा चांगल्या कॉलेजांत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. 3 ऑगस्टला जाहीर होणार तात्पुरती गुणवत्ता यादीMHT CETचा निकाल जाहीर … Read more

Police Bharti 2024 : पुणे ग्रामीण पोलीस भरती मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर; पहा सुधारित तारखा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यासह पुणे शहरात होणाऱ्या (Police Bharti 2024) जोरदार पावसामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात आयोजित करण्यात आलेली मैदानी चाचणी स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान आता या मैदानी चाचणीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दि. २९ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत मैदानी चाचणी घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही … Read more

3 Year Law CET Admission 2024 : LLB 3 वर्षे अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; पहा वेळापत्रक

3 Year Law CET Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सीईटी कक्षाने कायद्याच्या (3 Year Law CET Admission 2024) तीन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शुक्रवारपासून (दि. 26) कागदपत्रे जमा करणे व पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी दि. 12 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. … Read more

MPSC : MPSC सावध!! दिव्यांग उमेदवारांच्या कागदपत्रांची २९ जुलैला होणार पडताळणी

MPSC

करिअरनामा ऑनलाईन । पूजा खेडकर प्रकरणानंतर खबरदारीचा (MPSC) उपाय म्हणून दिव्यांग प्रमाणपत्राच्या संदर्भात उमेदवाराच्या कागदपत्रांची काटेकोर तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) 20 मार्च 2024 रोजी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 ची ततात्पुरती निवड यादी प्रसिध्द केली आहे. या यादीमधील काही उमेदवारांना त्यांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी दि. 29 जुलै रोजी उपस्थित … Read more

IT Jobs : नोकऱ्यांचा पाऊस!! तब्बल 90 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकरी; ‘या’ टॉप IT कंपन्यांचा समावेश

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि IT क्षेत्रात (IT Jobs) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील टॉप आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नोकरीत नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस(Infosys), HCLTech(HCL), विप्रो (Wipro) अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. 90,000 फ्रेशर्सना संधी एप्रिल-जून या … Read more

Board Exam : राज्यात कोसळधार… 10 वी, 12 वीचे पेपर पुढे ढकलले; पहा परीक्षेच्या नव्या तारखा

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांना (Board Exam) पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली,सातारा या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने … Read more