गुजरात कृषीविद्यापीठांमध्ये ‘या’ जागांसाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट| गुजरात कृषी विद्यापीठ राज्यातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये भरती करणार आहे. आनंद कृषी विद्यापीठ, जुनागड कृषी विद्यापीठ, नवसारी कृषी विद्यापीठ, सरदार कृषीनगर दंतिवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठांमध्ये कनिष्ठ लिपिक या पदासाठी भरती होणार आहे. या भरती द्वारे एकूण २५७ जागा भरल्या जाणार आहेत. विद्यापीठाने यासाठी ओनलाईन अर्ज मागितला आहे. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट्सद्वारे 3 जुलै … Read more