आय आय एम बेंगलोरमध्ये पदव्युत्तर पदवी धारकांसाठी नोकरीची संधी
पोटापाण्याची गोष्ट| येथे आयआयएम बंगलोरमध्ये विविध पदांसाठी घोषणा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोरने जाहीर केलेल्या 3 पदांसाठी भरती. पदव्युत्तर पदवी धारकांसाठी हि भरती करण्यात येणार आहे. शैक्षणिक एसोसिएट ह्या पदासाठी हि भरती होणार असून १९ जुलै हि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण पद – २ शैक्षिक योग्यता – एम.ए वेतन – 30,000 – 36,000/-प्रति महीने … Read more