Railway Recruitment : रेल्वेमध्ये पॅरामेडिकल पदांवर भरती व्हायचंय? जाणून घ्या पात्रतेपासून निवडीपर्यंत सविस्तर

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेने पॅरा मेडिकल श्रेणी अंतर्गत विविध (Railway Recruitment) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या श्रेणी अंतर्गत, तुम्ही आहारतज्ज्ञ, नर्सिंग अधीक्षक, डेंटिस्ट, थेरपिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, फील्ड वर्कर यासह विविध पदांवर नोकऱ्या मिळवू शकता. तुम्हालाही जर रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम त्यासाठीची पात्रता आणि निवड … Read more

Education Scholarship : रिलायन्स फाउंडेशन देणार 6 लाखाची स्कॉलरशिप; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Education Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । रियालन्स फाउंडेशनने विद्यार्थ्यांच्या (Education Scholarship) हितासाठी एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. रियालन्स फाउंडेशन विद्यार्थ्यांना तब्बल 6 लाखांपर्यंत Scholarship देणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कुठे आणि कसा अर्ज करायचा याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. 5100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी रिलायन्स फाऊंडेशनने ही शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. सुमारे … Read more

UPSC Exam Calendar 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या UPSC परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; पहा सुधारीत तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 परीक्षेसाठी (UPSC Exam Calendar 2025) वार्षिक परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये बदल केले आहेत. या नवीन कॅलेंडरमध्ये अनेक भरती परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारीत तारखेनुसार UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची … Read more

SATHEE Portal : इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर परीक्षांची SATHEE पोर्टलवरून फ्रीमध्ये करा तयारी; असं करा रजिस्ट्रेशन

SATHEE Portal

करिअरनामा ऑनलाईन । इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR ची (SATHEE Portal) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत SATHEE पोर्टल चालवले जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही इंजिनीअरिंग, मेडिकल आणि ICAR या सर्व परीक्षांची मोफत तयारी करू शकता. परीक्षेची तयारी आयआयटी प्राध्यापक/विषय तज्ञांकडून केली जाईल. यासोबतच, लाइव्ह क्लासेस, NCERT व्हिडिओ सोल्यूशन्स, AI आधारित … Read more

Big News : धक्कादायक!! 10 वी, 12वीत तब्बल 65 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नापास; आकडेवारी काय सांगते…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या (Big News) अहवालामधून असं स्पष्ट झालं आहे की, मोठ्या संख्येने 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरले आहेत. हा अहवाल सादर करताना राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागल्याचे या अहवालातून … Read more

7 th Pay Commission : मोठी बातमी!! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार; नक्की किती होणार वाढ?

7 th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या आनंदात (7 th Pay Commission) भर घालणारी बातमी हाती आली आहे. देशभरातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक ज्या गोष्टीची वाट पाहत होते ती गोष्ट लवकरच हाती मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचारी हे महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत होते. आता पुढील महिन्यात डीए वाढीची घोषणा होण्याची शक्यता … Read more

UPSC : UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षे संदर्भात (UPSC) महत्वाची अपडेट आहे. UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. UPSC ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) (2) परीक्षा 2024 आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) (2) दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आज (दि. 23) प्रसिद्ध केले आहे. UPSC ने upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी … Read more

Big News : मोडी लिपी शिका आणि शिकता शिकता 10 हजार कमवा; सरकारची मोठी योजना

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार तसेच केंद्र सरकार (Big News) वेळोवेळी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विविध योजना आणत असते. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक यांसारख्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मिळत असतो.समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांचा सामाजिक स्तर सुधारण्यासाठी शासन नियमित नवनवीन योजना आणत असतात. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी सरकारने एक वेगळी योजना आणलेली आहे. ‘सरसेनापती … Read more

MPSC Update : पुण्यातील आंदोलनाला मोठं यश!! आयोगाने MPSC परीक्षा पुढे ढकलली; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । IBPS आणि MPSC या दोन परीक्षा (MPSC Update) एकाच दिवशी आल्यानं MPSCच्या विद्यार्थ्यांचं पुण्यात आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाला अखेर यश आलं असून MPSCची २५ ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. IBPS आणि MPSC या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार होत्या; त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. या पैकी एक परीक्षा … Read more

MPSC Update : कृषी सेवा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; 258 पदांसाठी येत्या 2 ते 3 दिवसात MPSC जाहिरात प्रसिध्द करणार

MPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र कृषि सेवेतील (MPSC Update) गट अ, गट ब व गट-ब (कनिष्ठ सेवा) संवर्गातील २५८ पदांसाठीची भरतीची जाहिरात येत्या २ ते ३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल; अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. येत्या 25 ऑगस्टला महाराष्ट्र राजपत्रित … Read more