10 th Board Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 10 वीचा निकाल 27 मे ला जाहीर होणार

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (10 th Board Results 2024) दि. 27 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी करून निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता … Read more

Big News : 12वी मध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी 27 मे पासून करता येणार अर्ज

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Big News) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या दि. 27 मे पासून ऑनलाईन … Read more

Big News : आनंदाची बातमी!! 30 जून रोजी निवृत्त होणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ; वाढीव भत्तेही मिळणार

Big News

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे कर्मचाऱ्यांचा आनंद द्विगुणित करणारी (Big News) बातमी हाती आली आहे. आता रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या आदेशानुसार दि. 30 जून रोजी निवृत्त झालेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मिळणार आहे. त्याचप्रमाणे तीन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले कर्मचारीही यावर दावा करू शकतात. आणि त्यांना देखील थकबाकी मिळणार आहे. वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांना आता मूळ पेन्शन, घरभाडे भत्ता, … Read more

National Awards to Teachers 2024 : ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू

National Awards to Teachers 2024

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षण मंत्रालयाने (National Awards to Teachers 2024) ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024’ साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अधिसूचनेनुसार हा पुरस्कार देशभरातील महाविद्यालये, विद्यापीठे, उच्च शैक्षणिक संस्था/पॉलिटेक्निकमधील सर्व प्राध्यापकांसाठी देण्यात येणार आहे. पदक आणि प्रमाणपत्रासह 50,000 रुपयांचे रोख बक्षीस असं पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट awards.gov.in वर … Read more

NDA Entrance Exam 2024 : 12 वी नंतर NDA प्रवेशासाठी द्या CET; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, परीक्षा, मुलाखती विषयी

NDA Entrance Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यात खडकवासला येथे NDA म्हणजेच (NDA Entrance Exam 2024) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याचे काम ही प्रबोधिनी करते. बारावी पास झाल्या नंतर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी NDA तसेच नेव्हल अॅकेडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रॅंचसाठी 400 विद्यार्थ्यांची यापैकी (370 मुले आणि … Read more

ICSI Exam 2024 : कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

ICSI Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज (ICSI Exam 2024) ऑफ इंडियाने कंपनी सेक्रेटरी परीक्षा जून 2024 चे हॉल तिकीट प्रसिध्द केले आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट www.icsi.edu ला भेट देऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. कंपनी सेक्रेटरी परीक्षा येत्या दि. 2 ते दि. 10 जून 2024 या कालावधीत होणार आहेत. सकाळी 9 ते … Read more

SRPF Recruitment 2024 : सज्ज व्हा!! SRPF अंतर्गत भरतीसाठी मैदानी चाचणीच्या तारखा जाहीर

SRPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य राखीव पोलीस बल मैदानी चाचणीला (SRPF Recruitment 2024) सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्या अंतर्गत भरती प्रक्रिया पार पडत आहे, येथील जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांना मैदाने प्रमाणिक करण्याचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रिया २०२२-२३ करिता मैदानी चाचणी येत्या दि. ६ जून … Read more

Government Hostel : आनंदाची बातमी!! येरवड्यातील शासकीय वसतिगृहात मिळवा ‘मोफत’ प्रवेश; ‘या’ विद्यार्थ्यांना होणार फायदा

Government Hostel

करिअरनामा ऑनलाईन । येरवडा येथील मागासवर्गीय (Government Hostel) गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथे प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणारइयत्ता १० वी पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रवेश घेवू … Read more

10 th Board Results 2024 : प्रतिक्षा संपली… ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल; शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर (10 th Board Results 2024) झाला आहे आता विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे ती 10 वी बोर्डाच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल … Read more

Free Higher Education for Girls : राज्य शासनाचा मोठा निर्णय!! मुलींना उच्चशिक्षण मोफत मिळणार; 642 कोर्सेसचा समावेश

Free Higher Education for Girls

करिअरनामा ऑनलाईन । बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या (Free Higher Education for Girls) मुलींसाठी एक अतिशय मोठी बातमी हाती आली आहे. आता राज्यभरातील 20 लाख मुलींना शासनाच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळणार आहे. या शिक्षणामध्ये अभियांत्रिकी, मेडिकल तसेच फार्मसीसह तब्बल 642 कोर्सेसचा समावेश आहे. यासाठी राज्य शासन दरवर्षी 1800 कोटी रुपये खर्च उचलणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी … Read more