Army College of Nursing : नोकरीची काळजीच सोडा; 12 वी नंतर ‘इथे’ घ्या प्रवेश; तुमची नोकरी पक्की समजा!!

Army College of Nursing

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसह पालकांना मुलांच्या (Army College of Nursing) भविष्याबाबत खूप चिंता सतावत असते. 12 वी नंतर मुलांनी कुठे प्रवेश घ्यावा जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल, हा प्रश्न पालकांना नेहमीच भेडसावत असतो. बऱ्याच पालकांना वाटतं आपल्या मुलाने 12 वी नंतर मेडिकलचं शिक्षण घ्यावं. पण यासाठी विद्यार्थ्याने NEET परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. नीट ही … Read more

Home Guard Bharti 2024 : राज्यात लवकरच होणार तब्बल 9 हजार होम गार्ड जवानांची भरती

Home Guard Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची इच्छा उराशी (Home Guard Bharti 2024) बाळगलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे. गृहरक्षक दल (Home Guard) अधिकाधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असून राज्यात रिक्त असलेल्या 9 हजारांवर जवानांच्या भरतीचा प्रस्ताव गृह खात्याकडे सादर करण्यात आला आहे; अशी माहिती अप्पर पोलिस महासंचालक तथा महासमादेशक रितेशकुमार यांनी दिली आहे. कोल्हापूर … Read more

10 th Board Results 2024 : धक्कादायक!! मराठीची दैनावस्था; बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठीत नापास होण्याचं प्रमाण जास्त

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वीचा टप्पा विद्यार्थ्यांच्या (10 th Board Results 2024) आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नुकताच 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीचा यावर्षीचा संपूर्ण राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला आहे. या निकालातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

Army Recruitment : सैन्य दलातील भरतीसाठी मिळवा मोफत प्रशिक्षण!! इच्छुकांना अर्ज करण्याचं आवाहन

Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये (Army Recruitment) अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस (CDS) परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता नाशिक जिल्ह्यात छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. १० जून ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ चे प्रशिक्षण … Read more

10 th Board Results 2024 : 10 वी निकालाबाबत शंका आहे? गुणपडताळणी, फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी असा करा अर्ज

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व (10 th Board Results 2024) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकालाच्या मुल्यांकनाविषयी काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी दि. 28 मे ते दि. 11 जून या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार … Read more

Top IIT Colleges in India : देशातील टॉप IIT कॉलेजेस; कसा मिळतो प्रवेश? कोटीत मिळते पॅकेज

Top IIT Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । देशातील ही निवडक महाविद्यालये अशी आहेत, ज्यांच्या (Top IIT Colleges in India) मागील प्लेसमेंट रेकॉर्डवरून असे दिसून येते की येथून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळताना लाखो कोटींचे पॅकेज मिळते. तुम्हाला माहीतच आहे की या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे वाटते तितके सोपे नाही. जर तुम्ही मेहनत घेतली आणि तुम्हाला IIT मध्ये ॲडमिशन मिळाले … Read more

Prathmesh Tupsoundar : या पठ्ठ्याने कमालच केली!! 10 वीत सर्वच विषयात झाला ‘काठावर पास’

Prathmesh Tupsoundar

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Prathmesh Tupsoundar) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. पुण्यातील अनेक नामांकित शाळांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक केले जात आहे; तर दुसरीकडे 35 टक्के गुण मिळवणारा विद्यार्थीही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. न्यू … Read more

10 th Board Results 2024 : हिप हिप हुर्रे!! राज्याचा 10 वीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभागाची सरशी तर नागपूर पिछाडीवर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (10 th Board Results 2024) शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. 12 वी प्रमाणे 10 वी च्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर राहिला आहे. नागपूर विभागाचा … Read more

IAS Divya Mittal : UPSC परीक्षेत यश मिळवताना IAS दिव्या मित्तल यांनी वापरले ‘हे’ टूल्स; तुम्हीही करा फॉलो

IAS Divya Mittal

करिअरनामा ऑनलाईन । महिला IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी (IAS Divya Mittal) अलीकडेच सांगितले की त्यांनी UPSC च्या प्रवासात कोणते विशेष टूल्स वापरले याविषयी.. अशा परिस्थितीत जर तुम्हीही या साधनांचा वापर करायला शिकलात तर नक्कीच तुम्हीही तुमच्या जीवनात हे स्थान प्राप्त करू शकाल, जे तुम्हाला करिअरमधील यशाच्या दिशेने घेऊन जाईल. IAS दिव्या मित्तल यांनी सांगितलेल्या … Read more

Career After 10th : 10 वी पास झाल्यानंतर ‘इथे’ मिळेल सरकारी नोकरी; निवडा बेस्ट पर्याय

Career After 10th

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वीचा निकाल उद्या (दि. 27 मे) जाहीर (Career After 10th) होत आहे. 10 वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीच्या शोधात असतात. दहावीचा टप्पा हा आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो कारण यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात करतात. आपल्या देशात सरकारी नोकरीला अधिक प्राधान्य आहे. 10 वी पास झाल्यानंतर सरकारी … Read more