Career Mantra : 10वी नंतर करा ‘हा’ कोर्स; सरकारी नोकरी मिळण्याची आहे खात्री

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । दहावी पास होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या (Career Mantra) करिअरची चिंता वाटू लागते. काही दिवसांपूर्वीच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 10 वी नंतर कोणता कोर्स करायचा; जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि भविष्यात हे कोर्स केल्यानंतर त्यांना खासगी नोकरी तर मिळेलच, शिवाय तो/ती सरकारी नोकरीसाठीही पात्र ठरतील. तर आज … Read more

Shikshak Bharti 2024 : मोठी बातमी!! शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता; आचार संहितेमधून मिळाली सूट

Shikshak Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र (Shikshak Bharti 2024) पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती राबविण्यात येते. या शिक्षक भरतीसाठी पदवीधर/शिक्षक मतदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता रखडलेली शिक्षक … Read more

One State One Uniform : राज्यात 15 जूनपासून ‘एक राज्य एक गणवेश’ योजना; जाणून घ्या नवी नियमावली

One State One Uniform

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या (One State One Uniform) मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना लागू करण्यात येणार आहे; यासाठीचा आदेश देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे. दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधी सगळेच मुले नवीन गणवेश, दप्तर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विकत घेत असतात. … Read more

Fake Job Scams : सावधान!! बातमी आहे तुमच्या कामाची…. पहा कशी ओळखायची खोटी जॉब ऑफर?

Fake Job Scams

करिअरनामा ऑनलाईन । तंत्रज्ञानाच्या युगात सध्या नोकरी (Fake Job Scams) शोधणे खूप सोपे झाले आहे; असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या अशा अनेक वेबसाईट्स उपलबध आहेत ज्या माध्यमातून तुम्हाला अगदी घरबसल्या जॉब वेकेंसी कुठे आहे हे समजू शकते. पण, तुम्हाला येणारी जॉब ऑफर खरी आहे की खोटी? हे ओळखणे फार कठीण झाले आहे. आज … Read more

Toughest Exam in World : जगातील सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या ’10’ परीक्षा; भारतातील 3 परीक्षांचा आहे समावेश

Toughest Exam in World

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही आजपर्यंत अनेक शैक्षणिक तसेच (Toughest Exam in World) वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा दिल्या असतील. भारतात होणाऱ्या अनेक प्रवेश परीक्षेविषयी सर्वांनाच माहिती असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील त्या 10 सर्वात कठीण परीक्षा कोणत्या आहेत, ज्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे कसून तयारी करतात, पण तरीही या परीक्षेत यश मिळण्याची टक्केवारी फार कमी … Read more

UPSC Free Coaching : राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार UPSC चे मोफत निवासी प्रशिक्षण आणि निर्वाह भत्ता; ताबडतोब करा अर्ज

UPSC Free Coaching

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या (UPSC Free Coaching) विद्यार्थी-विद्यार्थिनींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी पुणे आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये राहून कोचिंग क्लासेसच्या मदतीने अभ्यास करत असतात. मोठ्या शहरात राहण्याचा आणि शिक्षणाचा खर्च सर्वच विद्यार्थी आणि पालकांना परवडत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील यूपीएससी परीक्षेची … Read more

Police Bharti 2024 : पोलीस भरतीसाठी सोमवारपासून होणार मैदानी चाचण्यांना सुरुवात

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । यावर्षी देशभर सुरु असलेल्या (Police Bharti 2024) लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने पोलीस भरतीची प्रक्रिया रखडली होती. परंतु आता या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणूक संपल्या आहेत त्यामुळे पोलीस भरतीसाठी मैदानी चाचण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आम्ही घेऊन आलेलो आहोत. येत्या सोमवारी दि. 10 जूनपासून नाशिक … Read more

8 Th Pay Commission : खुषखबर!! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ?

8 Th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल (8 Th Pay Commission) नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता नव्या सरकारकडून नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांवर खुश होईल; असा अंदाज अनेकजण व्यक्त करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवे सरकार आल्यावर आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होऊ शकते. परंतु या संबंधित कोणतीही … Read more

Educational Scholarship : युवतींसाठी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया, मिळणाऱ्या सुविधा

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन ।आज आपण एका नव्या स्कॉलरशीप (Educational Scholarship) विषयी जाणून घेणार आहोत. टाटा समूह स्वत:च्या दानशूरपणाबद्दल जगप्रसिद्ध आहे. याच टाटा ट्रस्ट कडून युवकांच्या उच्च शिक्षणासाठी अनेक शिष्यवृत्त्या दिल्या जातात. यापैकी युवतींसाठी दिली जणारी ‘लेडी मेहेरबाई डी टाटा एज्युकेशन ट्रस्ट शिष्यवृत्ती’ आहे. जाणून घेऊया सविस्तर…. सर दोराबजी टाटा यांच्या पत्नी लेडी मेहेरबाई डी टाटा यांच्या … Read more

Top 10 MBA Colleges in India : MBA करणाऱ्यांसाठी ‘ही’ आहेत देशातील टॉप 10 कॉलेजेस

Top 10 MBA Colleges in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात चांगल्या पद्धतीने (Top 10 MBA Colleges in India) व्यवसाय व्यवस्थापनाचा अभ्यास करणे तुमच्या करिअर ग्रोथसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. देशात अशा अनेक संस्था आहेत ज्या उत्कृष्ट व्यवस्थापन म्हणजेच बिझनेस अडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास देतात. जर तुम्हालाही MBA करायचं असेल तर QS रँकिंगनुसार भारतातील टॉप 10 एमबीए संस्था कोणत्या आहेत ते पाहूया. 1. आयआयएम … Read more