NEET UG 2024 : NEET पेपर कसा लीक झाला? कुठून आणि कसा लीक होतो पेपर; जाणून घ्या संपूर्ण तपशील

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG पेपर फूटीमुळे देशात (NEET UG 2024) मोठा वादंग निर्माण झाला आहे. NEET UG चा पेपर दि. 5 मे रोजी लीक झाला होता. त्यावरून सुरू असलेला वाद अजूनही थांबण्याचे चित्र नाही. प्रवेश परीक्षांपासून ते सरकारी नोकऱ्यांपर्यंतच्या परीक्षांचे पेपर अनेकदा लीक होतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, … Read more

UPSC Update : UPSC पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलणार? पहा मोठी अपडेट

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने यावर्षी दि. 16 जून (UPSC Update) रोजी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा घेतली आहे. एका रिपोर्टनुसार UPSC ने या परीक्षेच्या पेपरमध्ये काही नवीन प्रश्न विचारले आहेत. हे पाहता येत्या काही वर्षांत UPSC CSE परीक्षेचा पॅटर्न बदलू शकतो; अशा चर्चा होवू लागल्या आहेत. परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत (UPSC Update)यावर्षी … Read more

Police Bharti 2024 : कागदपत्रावर खाडाखोड करणं पडलं महागात; पोलिस भरतीसाठी आलेल्या तरुणाला जावं लागलं जेलमध्ये; नेमकं काय घडलं?

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सध्या पोलीस भरती प्रक्रिया वेगाने (Police Bharti 2024) सुरू आहे. या दरम्यान काही उमेदवारांकडून गैरप्रकार होत असल्याचे समोर येत आहे. जालना जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. कोल्हापूर येथील तरुणाला कागदपत्र सादर करताना प्रमाणपत्रावर खडाखोड करणं महागात पडलं आहे. त्याला थेट जेलची हवा खावी लागत आहे. काय आहे नेमकं प्रकरण जालन्यात … Read more

UGC NET 2024 : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!! UGC NET प्रश्नपत्रिका डार्कनेटवर झाली लीक

UGC NET 2024

करिअरनामा ऑनलाईन । यूजीसी-नेट प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक (UGC NET 2024) झाली होती; असा धक्कादायक खुलासा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. यूजीसी-नेट परीक्षा रद्द झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. यातच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले; “परीक्षेची प्रश्नपत्रिका डार्कनेटवर लीक झाल्याचे उघड झाल्यानंतर यूजीसी-नेट परीक्षा रद्द करण्यात आली. फुटलेली प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी … Read more

Police Bharti 2024 : पावसाचा फटका!! पोलीस भरती मैदानी चाचणी पुढे ढकलली; गृह मंत्र्यांची मोठी घोषणा

Police Bharti 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात सर्वत्र पोलीस भरतीची प्रक्रिया (Police Bharti 2024) ही सुरू आहे; तर सध्या राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक मैदानांवर चिखल साचला असल्यामुळे मैदानी चाचणीत अडचणी येत आहेत. त्यामुळेच आता जिथे पाऊस आहे तेथे भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

Educational Scholarship : ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजने’साठी अर्ज करण्याचं आवाहन; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात शिक्षण घ्यायला कोणाला (Educational Scholarship) नाही आवडणार? पण परदेशी जायचं म्हटलं तर सर्व सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना पैशासाठी फार ओढाताण करावी लागते किंवा पैशा अभावी परदेशी शिकण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. अशा विद्यार्थ्यांसाठी एखादी स्कॉलरशिप संजीवनी ठरते. स्कॉलरशिप योजनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांचे परदेशी शिकण्याचे स्वप्न साध्य होवू शकते. अशीच एक योजना … Read more

UGC NET Exam 2024 : UGC-NET परीक्षा एका दिवसातच का रद्द करण्यात आली? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेण्यात (UGC NET Exam 2024) येणारी यूजीसी-नेट परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षण मंत्रालयाने केली आहे. परीक्षा होऊन अवघ्या एका दिवसातच सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) द्वारे घेतलेली NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षा देखील प्रश्नाधीन आहे आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे त्याचे … Read more

NEET UG 2024 : NEET UG परीक्षेत रॅंक 1 मिळवण्यासाठी किती मार्क असतात आवश्यक; पहा तक्ता

NEET UG 2024

करिअरनामा ऑनलाईन । यंदा NEET UG परीक्षा वादाच्या भोवऱ्यात (NEET UG 2024) सापडली आहे. या परीक्षेवरील वादाचे ढग दूर होत नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षी NEET UG कटऑफ सर्वोच्च ठरला आहे. NEET UG पेपर लीक होण्याचा मुद्दा आधीच सुप्रीम कोर्टात होता, आता उमेदवार या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही; … Read more

Big News : संतापजनक!! महापारेषणची 2500 पदांसाठीची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यातच रद्द; विद्यार्थ्यांमध्ये संताप

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने मराठा समाजाला (Big News) लागू केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने विविध पदांची भरती प्रक्रिया रद्द केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या हजारो उमेदवारांमध्ये संताप निर्माण झाला आहे. महापारेषण अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 2 हजार 541 पदांच्या भरतीसाठी भरती 2023 जाहीर झाली. त्यानुसार मोठ्या संख्येने … Read more

Career : करिअरचे एक ना अनेक पर्याय असताना डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्याची इतकी क्रेझ का? पहा सर्व्हे काय सांगतो

Career

करिअरनामा ऑनलाईन । बोर्डाचे निकाल जाहीर होताच सर्व (Career) महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची घोडदौड सुरू होते. नुकतेच NEET UG आणि JEE Advance चे निकालही जाहीर झाले आहेत. यावेळी 1 ते 1.5 लाख जागांसाठी अनेकवेळा जास्त मुलांनी परीक्षा दिली. यावरून असे दिसून येते की, सध्या आपल्या देशात तरुणांमध्ये डॉक्टर आणि इंजिनिअर बनण्याची सर्वात मोठी क्रेझ आहे आणि दिवसेंदिवस … Read more