Big News : धक्कादायक!! मैदानी चाचणी सुरु असतानाच तरुणावर काळाचा घाला; पोलीस होण्याआधीच मृत्यूनं कवटाळलं

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील अनेक तरूण-तरुणी (Big News) पोलीस भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याचप्रमाणे तुषार भालके हा तरुण मागील काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परीक्षेची तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं. अंतिम चाचणी सुरु असताना त्याने पोलीस मैदानातच अखेरचा श्वास घेतला. … Read more

MCA Admission 2024-25 : MCA अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; इथे आहे अर्जाची लिंक

MCA Admission 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MCA Admission 2024-25) कक्षातर्फे 2024-25 या शैक्षणिक वर्षातील मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन (Master of Computer Applications) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीईटी-सेलने (CET Cell) याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत घोषणा केली आहे; त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. या कालावधीत प्रवेशासाठी अर्ज करता येणारसीईटी … Read more

Free Education : मुलींना ‘या’ अभ्यासक्रमासाठी 100 टक्के फी माफी; राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय!!

Free Education

करिअरनामा ऑनलाईन । राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुलींसाठी (Free Education) सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून EWS, SEBC आणि OBC विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींचे 100 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली … Read more

NEET UG Counselling 2024 : NEET UG समुपदेशन पुढे ढकलले; नवीन तारीख लवकरच जाहीर होणार

NEET UG Counselling 2024

करिअरनामा ऑनलाईन । NEET UG 2024 चे समुपदेशन पुढील सूचना (NEET UG Counselling 2024) मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. यासाठी अखिल भारतीय कोटा (AIQ) सीट समुपदेशन आजपासून म्हणजेच दि. 6 जुलैपासून सुरू होणार होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याच दिवशी सुरू होणारे NEET UG समुपदेशन पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. NEET UG 2024 … Read more

NCC Certificate Benefits : जाणून घ्या NCC ‘A’, ‘B’ आणि ‘C’ प्रमाणपत्राचे फायदे; NCC मध्ये सामील कसं व्हायचं?

NCC Certificate Benefits

करिअरनामा ऑनलाईन । देशातील विद्यापीठांमध्ये NCC (NCC Certificate Benefits) एक पर्यायी विषय म्हणून समाविष्ट करण्यासाठी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संबंधात एक सूचना जारी केली आहे. उच्च शिक्षण संस्थांच्या कोर्समध्ये एनसीसी पर्यायी विषय म्हणून अंतर्भूत करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. एनसीसीचा पर्यायी विषय म्हणून उच्च शिक्षण संस्थांना एनसीसी ट्रुप्सशी संबंध … Read more

Job Alert : बेरोजगरांसाठी मोठी बातमी!! येत्या वर्षात 10 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सुशिक्षित बेरोजगरांची समस्या दिवसेंदिवस (Job Alert) वाढत आहे. अनेक तरुण-तरुणी रोज नोकरीसाठी पायपीट करताना दिसतात. बेरोजगारीच्या समस्येला तोंड देणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय सेवेसाठी समर्पित असलेल्या हर्ष फाउंडेशनने महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी एक क्रांतिकारी उपक्रम हाती घेतला आहे. हर्ष फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष हर्षल शिंदे यांनी … Read more

NEET UG Counselling 2024 : NEET UG काउंसिलिंग कधी सुरु होणार? ‘ही’ कागदपत्रे आवश्यक

NEET UG Counselling 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी ने NEET UG 2024 च्या (NEET UG Counselling 2024) पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. पण NEET UG पेपर लीकचा वाद अजूनही संपलेला नाही. एकीकडे CBI या प्रकरणाचा तपास करत आहे तर दुसरीकडे, 8 जुलै रोजी या प्रकरणाशी संबंधित सर्व याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर … Read more

School Holiday in July : भारीच की!! नुकत्याच सुरू झालेल्या शाळांना जुलैमध्ये मिळणार ‘एवढ्या’ सुट्ट्या

School Holiday in July

करिअरनामा ऑनलाईन । जून महिना म्हटलं की उन्हाळी सुट्ट्या (School Holiday in July) संपून मुलांची शाळेत जाण्याची लगबग सुरू होते. पुस्तके, वह्या, कंपास, स्टेशनरी साहित्य खरेदी करण्यासाठी मुलांसह त्यांच्या पालकांची बाजारपेठेत एकच झुंबड उडालेली दिसते. दरवर्षीप्रमाणे यंदा ही जून महिन्याच्या मध्यावर शाळा सुरू झाल्या आहेत तरीही विद्यार्थ्यांना ओढ आहे ती शाळेला सुट्टी कधी लागते याची. … Read more

UGC NET Exam 2024 : UGC NET परीक्षेची नवीन तारीख झाली जाहीर; 21 ऑगस्टपासून सुरू होणार परीक्षा

UGC NET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC NET Exam 2024) घेण्यात आलेली यूजीसी नेट परीक्षा केंद्र सरकारने रद्द केली होती. परीक्षा संपल्यानंतर अवघ्या एका दिवसातच ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या परीक्षेचे आयोजन केले होते. आता NTA ने यूजीसी नेट परीक्षेच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार ही परीक्षा … Read more

UPSC ESIC Recruitment 2024 : UPSC नर्सिंग ऑफिसर भरती परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असं करा डाउनलोड

UPSC ESIC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ESIC नर्सिंग ऑफिसर भरती 2024 साठी (UPSC ESIC Recruitment 2024) अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दि. 7 जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यापुर्वी आयोगाने UPSC ची अधिकृत वेबसाईट upsconline.nic.in वर उमेदवारांचे हॉल तिकिट ऑनलाइन प्रसिद्ध केले आहे. अर्जदार वेबसाइटवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या … Read more