Haffkine Bio-Pharmaceutical Mumbai Recruitment 2021 | हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मुंबई अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vaccinehaffkine.com/ एकूण जागा – 05 पदाचे नाव – व्यवस्थापक (गुणवत्ता आश्वासन), व्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण जैविक), व्यवस्थापक (विपणन), व्यवस्थापक (लेखा), वनस्पती अभियंता. … Read more