WRD Maharashtra Recruitment 2022 | जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता. शैक्षणिक पात्रता – Should be retired officer वयाची अट – … Read more