KRISHI VIGYAN KENDRA Recruitment 2021 | विज्ञान केंद्र, बारामती, पुणे अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – कृषी विज्ञान केंद्र, बारामती, पुणे अंतर्गत “वरिष्ठ वैज्ञानिक कम प्रमुख” पदाची 1 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून,अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 एप्रिल 2021 आहे. KRISHI VIGYAN KENDRA Recruitment 2021 एकूण जागा – 01 पदाचे नाव – वरिष्ठ वैज्ञानिक कम प्रमुख शैक्षणिक पात्रता … Read more