PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत 04 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/ एकूण जागा – 04 पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर, पशुवैद्यकीय सर्जन, पशुवैद्य. शैक्षणिक पात्रता – 1.पशुवैद्यकीय अधिकारी – BVSc … Read more