DIAT Recruitment 2022 | प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://diat.ac.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव –
1.रिसर्च असोसिएट – 01 जागा
2.ज्युनियर रिसर्च फेलो – 03 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.रिसर्च असोसिएट – ph. D chemical science

2.ज्युनियर रिसर्च फेलो – M.E / M.Tech in chemical engineering

वयाची अट –
1.रिसर्च असोसिएट – 35 वर्षापर्यंत
2.ज्युनियर रिसर्च फेलो – 28 वर्षापर्यंत

वेतन – 31000/- to 47000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.DIAT Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेल

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://diat.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com