पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये आरोग्य क्षेत्रात मोठी संधी ; पगार 25000/- ते 40000/- पर्यंत
करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 10 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2022 या दरम्यान आणि दर सोमवारी होणार आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/ एकूण जागा – आवश्यकतेनुसार पदाचे नाव – तज्ञ वैद्यकीय अधिकारी. शैक्षणिक … Read more