ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! IDEMI मुंबई येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – IDEMI मुंबई येथे ‘अप्रेंटिस’ पदांच्या 29 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://idemi.org/ एकूण जागा – 29 पदाचे नाव & जागा – 1.प्रोग्रामिंग & सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – 10 जागा 2. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 03 जागा … Read more