ICAR Recruitment 2024 : इंजिनीअरिंगमध्ये पदवीधर किंवा डिप्लोमाधरक असणाऱ्यांसाठी विना परीक्षा थेट मुलाखत
करिअरनामा ऑनलाईन | सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन (ICAR Recruitment 2024) कॉटन टेक्नॉलॉजी अंतर्गत मुंबई येथे भरती निघाली आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल-I पदांच्या 6 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती असणार आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत … Read more