पोलीस शिपाई पदांच्या ६१ जागासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर भरती
पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र पोलीस दलात १२वी उत्तीर्ण तरुण/तरुणी साठी सुवर्ण संधी.पोलीस शिपाई ‘नवी मुंबई’ पदांच्या एकूण ६१ जागा भरण्यासाठी पदांनुसार शैक्षणिक अर्हता आणि शाररिक चाचणी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९ आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावं. एकूण जागा- ६१ अर्ज करण्याची सुरवात- ०३ सप्टेंबर, २०१९ … Read more