IIIT Pune Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी मध्ये प्राध्यापकासह अनेक पदांवर भरती

IIIT Pune Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत (IIIT Pune Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 54 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. संस्था – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, … Read more

INCOIS Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी सरकारी नोकरी!! भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात ‘या’ पदांवर भरती

INCOIS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रात (INCOIS Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे. संस्था – भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रभरली जाणारी पदे –1. प्रोजेक्ट सायंटिस्ट-III – 01 पद2. प्रोजेक्ट सायंटिस्ट-II – … Read more

SPPU Recruitment 2024 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘या’ पदावर भरती; भरघोस पगाराची नोकरी; ताबडतोब करा अर्ज

SPPU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU Recruitment 2024) अंतर्गत रजिस्ट्रार पदाची रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठभरले जाणारे पद – रजिस्ट्रारअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 … Read more

UPSC Recruitment 2024 : UPSC ने जाहीर केली 120 पदांवर भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC अंतर्गत भरती होण्याची इच्छा (UPSC Recruitment 2024) असणाऱ्या देशातील उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 120 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी … Read more

Mahavitaran Recruitment 2024 : ITI पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; महावितरणमध्ये ‘या’ पदांवर भरती सुरु

Mahavitaran Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । महावितरण विभागीय कार्यालय, पुसद अंतर्गत (Mahavitaran Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार (विजतंत्री, तारतंत्री, कोपा) पदांच्या एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – महावितरण विभागीय कार्यालय, … Read more

BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदावर सरकारी नोकरी; इंजिनियर्सना मिळेल 1,40,000 एवढा पगार

BEL Recruitment 2024 (2)

करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत पुणे (BEL Recruitment 2024) येथे भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडभरले जाणारे पद – उप अभियंतापद … Read more

Job Alert : प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरभरले जाणारे पद – वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट्ससाठी मुंबईत नोकरी!! सोमैया मेडिकल कॉलेजमध्ये ‘या’ पदासाठी करा APPLY

Job Notification (1)

करिअरनामा ऑनलाईन । के. जे. सोमैया मेडिकल कॉलेज, मुंबई (Job Notification) अंतर्गत ‘कार्यक्रम अधिकारी FSDC’ पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. कॉलेज – के. जे. सोमैया मेडिकल कॉलेज, मुंबईभरले जाणारे पद – कार्यक्रम अधिकारी FSDCअर्ज करण्याची पद्धत – … Read more

BMC Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांना मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; आकर्षक पगार

BMC Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत (BMC Recruitment 2024) सपोर्ट स्टाफ पदावर भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिकाभरली जाणारे पद – सपोर्ट स्टाफपद संख्या – 01 पदअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

Cochin Shipyard Recruitment 2024 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी 1,10,000 पगाराची नोकरी; इथे करा अर्ज

Cochin Shipyard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कोचीन शिपयार्ड लि. अंतर्गत विविध रिक्त (Cochin Shipyard Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक अभियंता, सहायक प्रशासकीय अधिकारी, लेखापाल पदांच्या एकूण 3 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. संस्था – कोचीन शिपयार्ड … Read more