भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘यंग प्रोफेशनल’ पदांची भरती
पोटापाण्याची गोष्ट । विधी पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात यंग प्रोफेशनल या पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट, २०१९ (०६:०० PM) ऐकून जागा- ३० पदाचे नाव- यंग प्रोफेशनल (कायदेशीर) शैक्षणिक पात्रता- (i) विधी पदवी (ii) Common … Read more