BRO Bharti 2024 | सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 पदांसाठी भरती सुरु; ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज
BRO Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नोकरीची अतिशय चांगली संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे सीमा रस्ते संघटना यांच्या अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर ही पदे भरली जाणार आहे. या पदाच्या एकूण 466 … Read more