IBPS Recruitment 2024 : IBPS SO अंतर्गत 896 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

IBPS Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS Recruitment 2024) अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयटी अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 896 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल 7951 पदांवर भरती सुरू

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ज्या उमेदवारांना रेल्वेत नोकरी (Railway Recruitment 2024) करण्याची इच्छा आहे अशा उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता (जेई), डेपो मटेरियल अधीक्षक आणि केमिकल आणि मेटलर्जिकल सहाय्यक पदांच्या एकूण 7934 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

IT Jobs : नोकऱ्यांचा पाऊस!! तब्बल 90 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकरी; ‘या’ टॉप IT कंपन्यांचा समावेश

IT Jobs

करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या आणि IT क्षेत्रात (IT Jobs) नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील टॉप आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नोकरीत नियुक्त करण्याचा विचार करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस(Infosys), HCLTech(HCL), विप्रो (Wipro) अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे. 90,000 फ्रेशर्सना संधी एप्रिल-जून या … Read more

LIC HFL Recruitment 2024 : महिना 35,200 पगार!! LIC हाऊसिंग फायनान्स लि. अंतर्गत पदवीधर उमेदवारांना मिळणार नोकरी

LIC HFL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वे विभागात 32 हजार पदे भरली जाणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Recruitment 2024) यांनी तरुणांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. लोकसभेत बोलताना त्यांनी रेल्वे मंत्रालय रेल्वे संरक्षण दलात (RPF) 32,000 पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या सरकारने रेल्वे विभागात 2014 ते 2024 पर्यंत 5.02 लाख नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या असून, 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात … Read more

Railway Recruitment 2024 : 10 वी/12 वी पास उमेदवारांची रेल्वेत होणार मेगाभरती!! पटापट करा अर्ज

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वे अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. ‘अप्रेंटिस’ पदांच्या तब्बल 2438 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2024आहे. जाणून … Read more

Railway Recruitment 2024 : 10 वी आणि ITI पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! मध्य रेल्वे अंतर्गत 2424 पदांवर भरती सुरू

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2024) असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे अंतर्गत मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदांच्या एकूण 2424 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

Wipro Careers : नोकऱ्यांचा पडणार पाऊस!! Wipro देणार 12 हजार नोकऱ्या

Wipro Careers

करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत (Wipro Careers) असताना दुसरीकडे प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मेगा प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार कंपनी 10,000 ते 12,000 नवीन लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय नियुक्त्या होणार आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने … Read more

SSC CGL Recruitment 2024 : तब्बल 17,727 जागांवर बंपर भरती!! SSC CGL अंतर्गत विविध पदांवर नोकरीची संधी; त्वरा करा..

SSC CGL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरतीची (SSC CGL Recruitment 2024) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. यावर्षी SSC CGL पदभरती अंतर्गत तब्बल 17,727 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC भारत सरकारच्या अंतर्गत विविध संस्था, विभाग आणि कार्यालयांसाठी उमेदवारांची निवड करणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी … Read more

IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईलमध्ये 476 पदांवर मोठी भरती; 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

IOCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 … Read more