Job Fair : नोकरीसाठी वणवण थांबणार.. .हजारो तरुणांना मिळणार नोकरी; ‘या’ तारखेला होतोय रोजगार मेळावा

Job Fair (2)

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात वणवण फिरणाऱ्या (Job Fair) तरुणांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. बेरोजगार तरुणांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागातर्फे दरवर्षी 16 रोजगार मेळाव्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये 12 ऑनलाइन आणि 4 ऑफलाईन मेळावे होणार आहेत. महत्वाचे म्हणजे … Read more

LIC HFL Recruitment 2023 : कोणत्याही शाखेतील पदवीधारकांसाठी LIC हाउसिंग फायनान्समध्ये नोकरीची संधी

LIC HFL Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC HFL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस पदावर 250 उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 आहे. संस्था – एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरले जाणारे पद – अप्रेंटिस … Read more

Income Tax Department Recruitment 2024 : 10 वी/12 वी पास तसेच ग्रॅज्युएट असाल तर आयकर विभागात आजच करा अर्ज; भरघोस मिळवा पगार!!

Income Tax Department Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग, मुंबई (Income Tax Department Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II (स्टेनो), कर सहाय्यक (TA), मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA) पदांच्या एकूण 291 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा … Read more

UPSC NDA  Recruitment 2024 : तुम्ही 12 वी पास असाल तर उत्तमच!! राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अॅकॅडमीने जाहीर केली भरती

UPSC NDA  Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (UPSC NDA  Recruitment 2024) असणाऱ्या 12 वी पास तरुण उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. संघ लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अॅकॅडमी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 … Read more

Central Bank of India Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! सेंट्रल बँक ऑफ इंडियाने काढली भरतीची जाहिरात

Central Bank of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरीच्या शोधात (Central Bank of India Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 484 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे. बँक … Read more

Government Job : इथे तुम्हाला मिळेल थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी!! ताबडतोब करा APPLY

Government Job (37)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्यांसाठी उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. या माध्यमातून तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. देशाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये काम करण्याची मोठी संधी तुमच्याकडे चालून आली आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नामी संधीच म्हणावी लागणार … Read more

MPSC Recruitment 2023 : MPSC ने जाहीर केली 775 पदांवर भरती; जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

MPSC Recruitment 2023 (13)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC Recruitment 2023) मंत्रालयीन विभागा अंतर्गत भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून भौतिकशास्त्रवेत्ता-किरणोपचार, गट-ब, प्रशासकीय अधिकारी, सामान्य राज्य सेवा, गट-ब, सहायक भूभौतिकतज्ञ, सहायक प्राध्यापक या पदांच्या एकूण 775 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी … Read more

SJVN Recruitment 2023 : ITI/डिप्लोमा/ग्रॅज्युएट उमेदवारांना नोकरीची संधी!! एसजेव्हीएन अंतर्गत 400 पदांवर भरती सुरु

SJVN Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । एसजेव्हीएन लि. अंतर्गत विविध पदे (SJVN Recruitment 2023) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 400 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2024 आहे. संस्था – एसजेव्हीएन लि. पद संख्या – 400 पदे अर्ज करण्याची पद्धत … Read more

Job Hiring in 2024 : नव्या वर्षात नोकऱ्यांचा धुमधडाका!! पहा कोणकोणत्या क्षेत्रात होणार बंपर भरती 

Job Hiring in 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील कंपन्या आता पुन्हा एकदा (Job Hiring in 2024) मेगाभरती करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. पुढील तीन महिन्यांमध्ये देशातील सुमारे 37 टक्के कंपन्या नोकर भरती करणार आहेत, असं एका सर्व्हेमधून समोर आलं आहे. यातील सर्वात जास्त नोकऱ्या फायनान्स आणि रिअल इस्टेट क्षेत्रात उपलब्ध होतील. तसंच मार्च 2024 पर्यंत देशात सतत नव्या नेमणुका सुरु … Read more

CSIR Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी CSIR अंतर्गत नोकरीची संधी; 444 पदे रिक्त

CSIR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन (CSIR Recruitment 2024) परिषदेने विभाग अधिकारी आणि सहाय्यक विभाग अधिकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीच्या माध्यमातून 444 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2024 आहे. संस्था – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरली … Read more