Maharashtra Police Bharti : राज्यात पोलिसांची तब्बल 17,471 पदे भरली जाणार

Maharashtra Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणारे राज्यातील (Maharashtra Police Bharti) तरुण-तरुणी पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. अशा उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्यात तब्बल 17 हजार 471 पदांची पोलीस भरती केली जाणार आहे. आहे. यासाठी वित्त विभागाने मंजुरी दिली आहे. तर इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. … Read more

Government Jobs : 12वी पास ते पदवीधरांसाठी 6,244 पदांवर मेगाभरती, पहा कुठे करायचा अर्ज…

Government Jobs (55)

करिअरनामा ऑनलाईन । 12वी पास आणि पदवीधर तरुणांसाठी एक (Government Jobs) आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तामिळनाडू लोकसेवा आयोगाने (TNPSC) अनेक पदांवर भरती जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये गट 4 च्या रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट tnpsc.gov.in … Read more

SAI Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘क्रीडा प्रशिक्षक’ पदावर भरती सुरु; 214 पदे

SAI Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत भरतीची (SAI Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक पदांच्या एकूण 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 … Read more

Indian Army Recruitment 2024 : आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे नोकरीची संधी; 283 पदे रिक्त

Indian Army Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत (Indian Army Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI), पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग अप्रेन्टिस पदांच्या एकूण 283 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2024 … Read more

Home Guard Recruitment 2024 : 12वी पास उमेदवारांना नोकरीची लॉटरी; होमगार्डची होणार तब्बल 10,285 पदांवर मेगाभरती

Home Guard Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (Home Guard Recruitment 2024) असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. होम गार्ड महानिर्देशक अंतर्गत होमगार्ड पदांच्या तब्बल 10,285 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीमुळे बेरोजगार तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी … Read more

Talathi Bharti 2023 : तलाठी भरतीची अंतीम निवड यादी जाहीर!!

Talathi Bharti 2023 (27)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेतील (Talathi Bharti 2023) उमेदवारांची निवड यादी मंगळवारी रात्री उशिरा भूमी अभिलेख विभागाकडून जाहीर करण्यात आली. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली होती. उमेदवारांना अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. त्यानुसार मंगळवारी रात्री (दि. 23) उशिरा ही अंतिम यादी जाहीर करण्यात आली. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ … Read more

Oil India Recruitment 2024 : पात्रता फक्त 10वी पास; ऑईल इंडियाने जाहीर केली 421 पदांवर भरती

Oil India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध (Oil India Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून GRADE-III पदांच्या एकूण 421 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे. संस्था – ऑईल इंडिया लिमिटेड भरले जाणारे पद – … Read more

Railway Loco Pilot Recruitment 2024 : रेल्वेची लोको पायलट पदावर जम्बो भरती!! 10वी पास असणाऱ्यांना मोठी संधी

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वे विभागाने 10 वी (Railway Loco Pilot Recruitment 2024) पास तरुण-तरुणींना आनंदाची बातमी दिली आहे. असिस्टंट लोको पायलट पदांच्या तब्बल 5696 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी … Read more

Employment : राज्यात होणार भली मोठी गुंतवणूक!! तब्बल 2 लाख नोकऱ्या निर्माण होणार; मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

Employment

करिअरनामा ऑनलाईन |  गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी आणि (Employment) विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. याचं कारण आहे महाराष्ट्रात होणारी गुंतवणूक.  महायुतीकाळात महाविकास आघाडीपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याचा दावा सत्ताधारी करत होते. अशातच आता स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये जागतिक आर्थिक परिषद सुरु झाली आहे. या परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. तसेच … Read more

UPSC Recruitment 2024 : UPSC ने जाहीर केली विविध पदांवर भरती; 121 पदे भरली जाणार

UPSC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । UPSC अंतर्गत भरती होवू इच्छिणाऱ्या (UPSC Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोगाने नवीन भरती जाहीर केली आहे. या माध्यमातून सहाय्यक औद्योगिक सल्लागार, वैज्ञानिक-बी, सहाय्यक प्राणीशास्त्रज्ञ, विशेषज्ञ ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 121 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज … Read more