महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती
पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. डब्लू आर डी मध्ये ५०० जागांसाठी ही भरती होणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM) पर्यंत आहे. एकूण जागा- ५०० पदे अर्ज करण्याची तारीख- २६/०७/२०१९ पदाचे … Read more