महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियरसाठी ५०० जागांची मेगा भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र जलसंपदा विभागात इंजिनियर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. डब्लू आर डी मध्ये ५०० जागांसाठी ही भरती होणार आहे. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM) पर्यंत आहे.

एकूण जागा- ५०० पदे

अर्ज करण्याची तारीख- २६/०७/२०१९

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)

शैक्षणिक पात्रता– (i) 10 वी उत्तीर्ण (ii) स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य

वयोमर्यादा- १५ ऑगस्ट, २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

परीक्षा फी- खुला प्रवर्ग ₹५००/- [राखीव प्रवर्ग ₹३००/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १५ ऑगस्ट, २०१९ (११:५९ PM)

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

अधिकृत वेबसाई- https://wrd.maharashtra.gov.in/

हे पण वाचा -
1 of 323

जाहिरात (Notification)- पाहा www.career.com

ऑनलाइन अर्ज- https://mahapariksha.gov.in/OnlinePortal/regWRD

इतर महत्वाचे-

[MPSC] राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षे बाबत

[मुदतवाढ] नवोदय विद्यालय समिती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २३७० जागा

पश्चिम रेल्वेत खेळाडूंना सुवर्ण संधी

पदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती

१२वी व डिप्लोमा धारकांना एअर इंडियाच्या मध्ये 480 जागांसाठी

तंदुरुस्त राहून अभ्यास करा !

हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.