NALCO Recruitment 2025: NALCO अंतर्गत 518 पदाची भरती;ITI ते पदवीधारकांना मोठी संधी

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) NALCO Recruitment 2025 अंतर्गत ‘नॉन-एक्झिक्युटिव्ह’ पदांच्या एकूण 518 रिक्त जागा भरण्यात येत आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2025 हे दिलेली आहे. नेमकी पदं … Read more

NABARD Recruitment 2024: पदवीधारांनो, नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती; लाखोंनी पगार मिळणार!

करियरनामा ऑनलाईन। छोट्या मोठ्या पतसंस्थांपासून ते सहकारी संस्थांना पैसा पुरवणारी सरकारची बँक म्हणून नाबार्डची ओळख आहे. याच नाबार्ड(NABARAD नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट)NABARD Recruitment 2024 मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आता चालून आली आहे. बदलत्या तंत्रानुसार नाबार्डने देखील सायबर सिक्युरिटी अनालिस्ट, डाटा सायंटिस्ट ते यु आय यु एक्स डेव्हलपर पदाच्या 10 रिक्त जागांवर भरती … Read more

MAHAGENCO Recruitment 2025: MahaGenco अंतर्गत 40 जागांची भरती; अर्जप्रक्रिया- पात्रता पहा.

करियरनामा ऑनलाईन। महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, मुंबई (Maharashtra State Power Generation Co. Ltd. Mumbai) MAHAGENCO Recruitment 2025 अंतर्गत “खर्च व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरती अंतर्गत एकूण 40 रिक्त जागा भरल्या आणार आहेत. तसेच पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

ESIC IMO Recruitment 2025: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 पदांची मेगाभरती

करियरनामा ऑनलाईन।ज्या तरुणांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले आहे व सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्या तरुणांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळ ESIC IMO Recruitment 2025 अंतर्गत एक मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत ‘विमा वैद्यकीय अधिकारी श्रेणी-II’ या पदासाठी एकूण 608 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच पदांनुसार … Read more

महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या 75 रिक्त जागांसाठी भरती Lekha koshagar bharti 2024

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात कनिष्ठ लेखापाल Lekha koshagar bharti 2024 या पदासाठी 75 रिक्त पदांची भरती घेण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून 31 डिसेंबर 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 असून संपूर्ण जाहिरातीचा महत्त्वाचा तपशील … Read more

महाराष्ट्र वनसेवक 12991 पदांची मेगा भरती; A टू Z माहिती Maharashtra Van Sevak Bharti 2025

करियरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र शासनाच्या वनविभागा अंतर्गत वनसेवक Maharashtra Van Sevak Bharti 2025 पदाची तब्बल 12,991 जागांची भरती लवकरच होणार आहे. वनविभागाने भरतीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून लवकरच या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. वनसेवक या पदासाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून किमान पात्रता 10 वी पास ठेवण्यात आली आहे. वनसेवक हे पद महाराष्ट्र … Read more

MAHAGENCO Recruitment 2024 : MAHAGENCO अंतर्गत “तंत्रज्ञ-3” पदांच्या 800 जागांची महाभरती; असा करा अर्ज

MAHAGENCO Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । power sector मध्ये सुरक्षित आणि फायदेशीर करिअरची स्वप्न पाहत आहात का? MAHAGENCO महाराष्ट्राच्या भविष्याला ताकद देण्यासाठी 800 तंत्रज्ञ III (Technician III) व्यावसायिकांची भरती (MAHAGENCO Recruitment 2024) करत आहे. आकर्षक वेतन,आणि जगातील सर्वात मोठ्या वीज उत्पादन कंपनीत काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे. खरं तर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत “तंत्रज्ञ-3” … Read more

MPSC Group B Bharti 2025 | MPSC गट-ब अंतर्गत 112 पदांसाठी भरती सुरु; येथे करा अर्ज

MPSC Group B Bharti 2025

MPSC Group B Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती गट ब अंतर्गत जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत प्राध्यापक, बायोकेमिस्ट, अधीक्षक या पदाच्या रिक्त जागा आहेत. या पदाच्या 112 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेल्या आहेत. हे अर्ज तुम्हाला … Read more

Indian Navy Apprentice Recruitment 2024 | भारतीय नौदल अंतर्गत 275 पदांसाठी भरती सुरु; ITI उमेदवार करू शकतात अर्ज

Indian Navy Apprentice Recruitment 2024

Indian Navy Apprentice Recruitment 2024 | जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी आम्ही करिअरनामाच्या माध्यमातून नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. जेणेकरून खेड्यापाड्यातील उमेदवारांनाही या नोकरीच्या संधी सहजपणे उपलब्ध होतील. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. नेव्हीमध्ये काम करण्याचे अनेक लोकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण त्यांच्यासाठी नोकरीची एक मोठी संधी … Read more

Job Alert : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी येथे विविध पदांच्या 105 जागांसाठी भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या (Job Alert) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण 105 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याभरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे. संस्था … Read more